अमृत पॅटर्न Amrut pattarn (Ap)
अमृत पॅटर्न Amrut pattarn (Ap)
  • Видео 693
  • Просмотров 23 535 878
कापूस थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी एकच फवारणी कंट्रोल जबरदस्त कॉम्बिनेशन
amrut pattern
forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
#cotton_कापूस
#सोयाबीन
#टोमॅटो
#टमाटे
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#पाते_गळ_कापूस
#cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer
#mirchi_मिरची_खत
#blu_copper
#टोमॅटो_बाजार_भाव
#ashifet
#monocrotophos
#ulala
#Panama
#uriya
#शेणखतप्रक्रिया
#फवारणी_पाचवी_कापूसशेणखत
#युरिया
t.me/amrutpatarn
#हरभरा
#harbhara
#टोमॅटो
CONTACT INFO:-
instagram:- amrut pattern
Facebook:- Amrut pattern
_________________________________
Copyright Disclaimer:-Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues...
Просмотров: 11 055

Видео

घरी बायको साथ नव्हती तरीपण मागच्या वर्षी एकरी 25 क्विंटल काढला या वर्षी पाऊस 😌 खूप
Просмотров 4,2 тыс.9 часов назад
घरी बायको साथ नव्हती तरीपण मागच्या वर्षी एकरी 25 क्विंटल काढला या वर्षी पाऊस 😌 खूप
अमावस्या कापूस फवारणी व्यवस्थापन सोयाबीन तुर एक महिना फवारणी करायची गरज नाही ??
Просмотров 18 тыс.12 часов назад
amrut pattern forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos #ulala #Panama #uriya #शेणखतप्रक्रिया #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत #युरिया t.me/amrutpatarn #हरभरा #harbhara #टोमॅटो CONTACT INFO:- in...
1 जून चा कापूस 60 दिवसात पात्या आणि फुल किती असावे शेतात वापसा असल्यामुळे एवढा फरक वाढ चुकीची
Просмотров 4,3 тыс.14 часов назад
amrut pattern forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos #ulala #Panama #uriya #शेणखतप्रक्रिया #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत #युरिया t.me/amrutpatarn #हरभरा #harbhara #टोमॅटो CONTACT INFO:- in...
हा रोग तुमच्या शेतात आहे का सोयाबीन 2 दिवसात खराब कृषी विद्यापीठ म्हणते अजून औषधी नाही
Просмотров 11 тыс.16 часов назад
amrut pattern forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos #ulala #Panama #uriya #शेणखतप्रक्रिया #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत #युरिया t.me/amrutpatarn #हरभरा #harbhara #टोमॅटो CONTACT INFO:- in...
उघाड पडली पाऊस बंद आता अर्जंट करा हे 2 काम खत फवारणी करण्यास उशीर आता पण वेळ नाही गेली
Просмотров 10 тыс.19 часов назад
amrut pattern forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos #ulala #Panama #uriya #शेणखतप्रक्रिया #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत #युरिया t.me/amrutpatarn #हरभरा #harbhara #टोमॅटो CONTACT INFO:- in...
तूर खुडणी कटिंग कधी फवारणी व्यवस्थापन लगेच फक्त एक चूक करू नका फायदा च फायदा
Просмотров 3 тыс.21 час назад
amrut pattern forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos #ulala #Panama #uriya #शेणखतप्रक्रिया #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत #युरिया t.me/amrutpatarn #हरभरा #harbhara #टोमॅटो CONTACT INFO:- in...
45 दिवसात 100 किलो खत फवारणी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आती पावसात केला कपाशी प्रयोग
Просмотров 6 тыс.День назад
45 दिवसात 100 किलो खत फवारणी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आती पावसात केला कपाशी प्रयोग
15 वर्षात पहिल्यांदा तन नाशक प्रयोग! कोणतेही आणि कितीही मोठे तन करा नियत्रंण शेणखत टाकल्यास नका करू
Просмотров 24 тыс.День назад
कापूस#cotton #ज्वारी #amrut_pattarn अमृत पॅटर्न ॲप लिंक play.google.com/store/apps/details?id=com.amrutpattern.agro गट शेती साठी जॉईन कराल लिंक forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos ...
सोयाबीनला युरिया द्यावा का नाही किती फायद्याचे
Просмотров 3,5 тыс.День назад
amrut pattern forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos #ulala #Panama #uriya #शेणखतप्रक्रिया #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत #युरिया t.me/amrutpatarn #हरभरा #harbhara #टोमॅटो CONTACT INFO:- in...
सोयाबीन फवारणी खत व्यवस्थापन अर्जंट सतत पाऊस करा हे नियोजन 25 किलो खत सोयाबीन पिवळे
Просмотров 6 тыс.14 дней назад
amrut pattern forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos #ulala #Panama #uriya #शेणखतप्रक्रिया #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत #युरिया t.me/amrutpatarn #हरभरा #harbhara #टोमॅटो CONTACT INFO:- in...
दुसऱ्या फवारणी पासून एसिटामिप्रिड अँसिफेट दोन्ही मधे काय फरक एक चूक प्लॉट खराब
Просмотров 9 тыс.14 дней назад
amrut pattern forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos #ulala #Panama #uriya #शेणखतप्रक्रिया #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत #युरिया t.me/amrutpatarn #हरभरा #harbhara #टोमॅटो CONTACT INFO:- in...
कापूस फवारणी दुसरी कोणती आणि कधी अचानक बदल ह्या दोन औषधी फवारणी मध्ये गरजेच्या
Просмотров 58 тыс.14 дней назад
amrut pattern forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos #ulala #Panama #uriya #शेणखतप्रक्रिया #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत #युरिया t.me/amrutpatarn #हरभरा #harbhara #टोमॅटो CONTACT INFO:- in...
मक्का फवारणी दुसरी 2-3 फूट अंतर कसा आहे प्लॉट बाजूला कापूस
Просмотров 1,7 тыс.14 дней назад
मक्का फवारणी दुसरी 2-3 फूट अंतर कसा आहे प्लॉट बाजूला कापूस
कापूस फवारनी दूसरी तीसरी चौथी घेतना 40 पैसे खर्च करुण हे खत घायल 100% फायदा चूक करू नका
Просмотров 10 тыс.14 дней назад
amrut pattern forms.gle/rhwacezTMjtZYjrf6 #cotton_कापूस #सोयाबीन #टोमॅटो #टमाटे #सोयाबीन_फवारणी_शेवटची #पाते_गळ_कापूस #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer #mirchi_मिरची_खत #blu_copper #टोमॅटो_बाजार_भाव #ashifet #monocrotophos #ulala #Panama #uriya #शेणखतप्रक्रिया #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत #युरिया t.me/amrutpatarn #हरभरा #harbhara #टोमॅटो CONTACT INFO:- in...
कापूस खत देताना 90% शेतकरी ही चूक करतात पूर्ण खर्च व्हायला जातो आणि खताचा जर 25% मिळते
Просмотров 33 тыс.21 день назад
कापूस खत देताना 90% शेतकरी ही चूक करतात पूर्ण खर्च व्हायला जातो आणि खताचा जर 25% मिळते
अशा प्लॉट वर खर्च करायला पाहिजेत का पाऊस कमी आणि उष्णता जास्त असल्या मुळे असे होते
Просмотров 4,2 тыс.21 день назад
अशा प्लॉट वर खर्च करायला पाहिजेत का पाऊस कमी आणि उष्णता जास्त असल्या मुळे असे होते
18 दिवसाचा कापूस अजून खत फवारणी नाही सुरवातीला खत नाही चालत
Просмотров 11 тыс.Месяц назад
18 दिवसाचा कापूस अजून खत फवारणी नाही सुरवातीला खत नाही चालत
एकरी 35 क्विंटल उत्पादन कापूस यवतमाळ जिल्ह्यातील टेक्नॉलॉजी तेलंगणामध्ये विक्रम
Просмотров 7 тыс.2 месяца назад
एकरी 35 क्विंटल उत्पादन कापूस यवतमाळ जिल्ह्यातील टेक्नॉलॉजी तेलंगणामध्ये विक्रम
घरच्यांनी विरोध केला तरी सुद्धा लागवड करून ८० गुंठ्यात ४० क्विंटल कापूस घेतला आता शेतकरी येतात शेतात
Просмотров 3,4 тыс.2 месяца назад
घरच्यांनी विरोध केला तरी सुद्धा लागवड करून ८० गुंठ्यात ४० क्विंटल कापूस घेतला आता शेतकरी येतात शेतात
एप्रिल महिन्यात कापूस 11 वी वेचणी अजून किती दिवस चालणार हा कापूस प्लॉट बोंड अळी का नाही
Просмотров 3,2 тыс.3 месяца назад
एप्रिल महिन्यात कापूस 11 वी वेचणी अजून किती दिवस चालणार हा कापूस प्लॉट बोंड अळी का नाही
यावर्षी उन्हाळ्यातील खरबूज देणार लाखो रुपयांचे उत्पादन साईज मोठी होण्यास फवारणी व्यवस्थापन
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
यावर्षी उन्हाळ्यातील खरबूज देणार लाखो रुपयांचे उत्पादन साईज मोठी होण्यास फवारणी व्यवस्थापन
टोमॅटोला लागतील फुलच फुल फक्त ही फवारणी करा आजपर्यंत कधी बघितले नसतील एवढे फुल
Просмотров 8914 месяца назад
टोमॅटोला लागतील फुलच फुल फक्त ही फवारणी करा आजपर्यंत कधी बघितले नसतील एवढे फुल
हरभरा 6 वेगळ्या जाती एका जातीचे एकरी 20 क्विंटल उत्पादन या जातीने केला विक्रम बघा अंतर किती होते
Просмотров 3,7 тыс.4 месяца назад
हरभरा 6 वेगळ्या जाती एका जातीचे एकरी 20 क्विंटल उत्पादन या जातीने केला विक्रम बघा अंतर किती होते
उन्हाळी ज्वारी कणीस एका फुटा पेक्षा जास्त एकां नियोजन मुळे झाले शक्य
Просмотров 2 тыс.4 месяца назад
उन्हाळी ज्वारी कणीस एका फुटा पेक्षा जास्त एकां नियोजन मुळे झाले शक्य
उन्हाळी टोमॅटो 30 दिवसात किती फुटवे असावे जास्तीत जास्त फुटवे येण्यास नियोजन बघा एक वेळ
Просмотров 6334 месяца назад
उन्हाळी टोमॅटो 30 दिवसात किती फुटवे असावे जास्तीत जास्त फुटवे येण्यास नियोजन बघा एक वेळ
उन्हाळी मार्च एप्रिल मे वांगी महत्त्वाचे नियोजन लाखोचा उत्पादन एक चूक प्लॉट खतम #वांगी
Просмотров 1,6 тыс.4 месяца назад
उन्हाळी मार्च एप्रिल मे वांगी महत्त्वाचे नियोजन लाखोचा उत्पादन एक चूक प्लॉट खतम #वांगी
उन्हाळी टोमॅटो लाखोचा सट्टा पहिलं गणित चुकले तर गेला प्लॉट झाड उभे का वाढते 2 प्लॉट मधे फरक#टोमॅटो
Просмотров 1,3 тыс.4 месяца назад
उन्हाळी टोमॅटो लाखोचा सट्टा पहिलं गणित चुकले तर गेला प्लॉट झाड उभे का वाढते 2 प्लॉट मधे फरक#टोमॅटो
60 दिवसा नंतर टरबूज सरासरी वजन किती असावे फळं मोठे होण्यास नियोजन 15 वर्षाचा युवा शेतकरी बघा प्लॉट
Просмотров 1,7 тыс.5 месяцев назад
60 दिवसा नंतर टरबूज सरासरी वजन किती असावे फळं मोठे होण्यास नियोजन 15 वर्षाचा युवा शेतकरी बघा प्लॉट
उन्हाळी टोमॅटो प्रतेक झाड असे होईल जर नियोजन. अमृत पॅटर्न ने केले तर एक उदाहरण टरबूज पिकातील एक झाड
Просмотров 8565 месяцев назад
उन्हाळी टोमॅटो प्रतेक झाड असे होईल जर नियोजन. अमृत पॅटर्न ने केले तर एक उदाहरण टरबूज पिकातील एक झाड

Комментарии

  • @pseries8647
    @pseries8647 Час назад

    शासन या कृषी खात्यावर विनाकारण पैसा खर्च करते,हे सर्व विद्यापिठ निष्क्रिय आहे,यांना काही येत नाही, कोणताही नवीन संशोधन नाही, फक्त पैसा खायला पाहिजे, शेतकरी ची दिशाभूल करतात,आपण आपल्या शेतकऱ्यांनी केलेले नविन प्रयोग, औषधी, बियाणे हेच वापरायला पाहिजे, दुकानदार, कंपनी चा साहेब,हे केवळ विक्री करतात,या लोकांना गोर गरीब वाचुन काही देणे घेणे नाही, शेतकर्यांनी कृषी विभागाला निवेदन द्या शेतात आलेच तर काय बोलतात,सांगतात याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करा आणि त्यांच्या वर कार्यवाही करा.

  • @ganeshmaind7351
    @ganeshmaind7351 5 часов назад

    सर थ्रीप्स साठी Actara चले का

  • @yogeshshingote6277
    @yogeshshingote6277 5 часов назад

    दिनेश भाऊ एक व्हिडिओ सुप्रीम वर बनवा कारण शेतकऱ्यांना कळत नाही कुठलं सुप्रीम घ्यायचा

  • @MahadevKhad
    @MahadevKhad 7 часов назад

    सफल 726 वर पण आहे

  • @gk-nm8vf
    @gk-nm8vf 10 часов назад

    Asifet ani mono chalel ka

  • @sanjaykawade2842
    @sanjaykawade2842 11 часов назад

    गाईचे गोमूत्र ची फवारणी आणि 19 19 19 , मारा

  • @user-yr6uc9hn2u
    @user-yr6uc9hn2u 11 часов назад

    कापूस वाड होत नाही भाऊ

  • @ranjeetdevtale995
    @ranjeetdevtale995 11 часов назад

    Sir kapus pivla ahe

  • @SwapnilKedar.
    @SwapnilKedar. 13 часов назад

    Sir,या औषध सोबत फुलाला पावडर येण्यासाठी कोणते औषध घ्यावे. M fruton,आणि mikustim घेतले तर चालेल का

  • @ankushbachhe2064
    @ankushbachhe2064 17 часов назад

    जय जळगाव खानदेश🙏🙏

  • @ankushbachhe2064
    @ankushbachhe2064 17 часов назад

    👌👌

  • @subhashvingle123
    @subhashvingle123 19 часов назад

    दिनेश भाऊ फोन नंबर द्या

  • @ashokrathod2650
    @ashokrathod2650 21 час назад

    सुप्रीम ऑर्गानिक चा फोटो पाठवा ना भाऊ

  • @Mrkunalgang
    @Mrkunalgang 22 часа назад

    युरिया च्या जागेवर 19:19:19 घेतलं तर चालेल का?

  • @MotiramPoul-
    @MotiramPoul- 22 часа назад

    Supreme chya jagevar bio R 303+ ghetlatar chalel ka

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 22 часа назад

    Dinesh dada soyabean baddal mahiti dya sadhyachya paristithi wr

  • @jivanrathod9247
    @jivanrathod9247 22 часа назад

    1 favara zala emada 17.5 % vala khat pn nhi zala 1 hi vela paus thambt nhi ahe cotton pivli lal vadh ajibat nhi hit bhar ahe pane hi ghalun padli plz ky krave samjat nhi plz sanga sir at post tiwasa tq.yavatmal

  • @prafullgawai6489
    @prafullgawai6489 22 часа назад

    fipronil 5% मिळत नाही भाऊ आमचा कड त्या ऐवजी काय घेऊ

  • @pravinkhodape5563
    @pravinkhodape5563 23 часа назад

    दादा थ्रिप्स व माव्यासाठी kem घेतले तर चालेल का प्लीज 🙏🙏

    • @Himalay_Wagh
      @Himalay_Wagh 21 час назад

      Kem फक्त ali var chalte दादा

  • @GauravWagh-l4f
    @GauravWagh-l4f 23 часа назад

    Sir pan खुप कोकडवले आणि पिवळे पडले

  • @ra1kumar958
    @ra1kumar958 23 часа назад

    दिनेश भाऊ 7 जुन 5.7.5 ची लागवड आहे वाफसा होत नाही दुसरा डोस झाला नाही सतत पाऊस पडतो आहे कपासी लाल-पिवळी पडत आहे भाऊ तुम्हाला खुप कॉल कले पण तुम्ही कॉल उचले नाही मला काही कळत नाही काय कराव pls help me

    • @amrutpattarn
      @amrutpattarn 23 часа назад

      आता कॉल करा तुमचा नंबर सांगा

  • @dhirajpatil8766
    @dhirajpatil8766 23 часа назад

    Ulala aani bio 303 chalel ka dada

    • @amrutpattarn
      @amrutpattarn 23 часа назад

      दोन्हीपण महाग आहेत एवढे महा घेतल्यानंतर स्वस्त औषधी काम करेल का

    • @dhirajpatil8766
      @dhirajpatil8766 13 часов назад

      Yechya pahile pan marale aahe tisari favarni

  • @kishorshirgurwar5747
    @kishorshirgurwar5747 23 часа назад

    Dada kapus jast pawsamule pane lal piwle padle chibad jamin ahe upay sanga

  • @Prathm
    @Prathm 23 часа назад

    Dada Soyabin Madhe 2 Favarni zali ahe sadhya Soyabin fulavar ahe tar konti favarni ghyach ani kadhi ghyachi

  • @viratsd
    @viratsd 23 часа назад

    सर थ्रिप्स वर लवकर अर्जेंट व्हिडिओ टाका

    • @amrutpattarn
      @amrutpattarn 23 часа назад

      भाऊ या व्हिडिओमध्ये औषध घ्या

  • @truptijathe8004
    @truptijathe8004 День назад

    बुरशी नाशक पण टाकायचे का

  • @dattadhulgunde5395
    @dattadhulgunde5395 День назад

    भाऊ कोनत्या पपनी फूवारणी करावा

  • @samadhanshelke7310
    @samadhanshelke7310 День назад

    झाडे पाने जर गट झाले आहे वाढ करण्यासाठी उपाय सांगा

  • @SwapnilKedar.
    @SwapnilKedar. День назад

    दिनेश भाऊ या औषध सोबत फुलाला पावडर येण्यासाठी M fruton, mikustim घेतले तर चालेल का

    • @SwapnilKedar.
      @SwapnilKedar. День назад

      आणि अळी साठी औषद घेतले तर चालेल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      कॉल करा सांगेल आळी साठी ऍसिपेट घ्या

  • @sopanarle681
    @sopanarle681 День назад

    कपाशी तर फारच छोटी आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      वाढ होत नसेल तर फवारणी मध्ये इसबीयान 40 एम एल

  • @vishalsonpimpale3518
    @vishalsonpimpale3518 День назад

    Supreme mdhe kutle content ahe..kutl technical ahe..sanga

  • @kailasdarekar6050
    @kailasdarekar6050 День назад

    सर गुलाबी अळी आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      प्रत्येक फवारणी मध्ये ऍसिपेट 75% घ्यायचे आहेत आळी येणार नाहीत

  • @user-vb7sq4pj3v
    @user-vb7sq4pj3v День назад

    Suprim cha photo taka tyache canten kiti

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      गुगल वर सर्च करा किंवा मला व्हाट्सअप करा सेंड कर

  • @balu2787
    @balu2787 День назад

    Supreme chya jagi Chamak ghetle tar चालेल का...

    • @user-vb7sq4pj3v
      @user-vb7sq4pj3v День назад

      Suprim cha photo taka tyache canten kiti saga sar

    • @user-vb7sq4pj3v
      @user-vb7sq4pj3v День назад

      Suprim cha photo taka plij sar

    • @ankushbavankule3683
      @ankushbavankule3683 День назад

      Sir, yellow and black mava khup jast aahe २ sprey zale

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      बायो 303 सोबत कॉन्फिडोर कॉम्बिनेशन घ्या

  • @indaljadhao3202
    @indaljadhao3202 День назад

    देशमुख साहेब मी पण अमृत पॅटर्न पद्धतीने केलेला आहे पण माझ्या कापसाची वाढ होत नाही उपाय सांगा

  • @maheshadhe5735
    @maheshadhe5735 День назад

    युरीया कशाला घ्यायचे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      भाऊ युरिया मुळे पाणी kडक होत नाहीत

  • @sauravgawande9487
    @sauravgawande9487 День назад

    Sr solomal ghetl tr nahi chalel ka

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      आवश्यकता नाही जास्तीत महाग औषधी मारल्यास तर हलक्या औषधी काम करणार नाहीत

    • @sauravgawande9487
      @sauravgawande9487 День назад

      @@amrutpattarn ok sr

  • @vsantosh3973
    @vsantosh3973 День назад

    Suprim ch photo taka

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      गुगल ला सर्च करा किंवा मला व्हाट्सअप करा सेंड करेल

  • @ra1kumar958
    @ra1kumar958 День назад

    Kapasi lal padat aahe wapsa hot nahi

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      याच फवारणीमध्ये कोसावेट सल्फर डब्ल्यू डीजी80% तीस ग्राम प्रति पंप घ्या

  • @truptijathe8004
    @truptijathe8004 День назад

    सोयाबीन वाढ चांगली आहे .पहिली फवारणी झाली .आणि दुसरी कोणती फवारणी करायची फुलांसाठी

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      सोलोमन 20 एम एल acifet 30 ग्रॅम 100 ग्रॅम uरिया

  • @javedsayyed1273
    @javedsayyed1273 День назад

    Soyabean perni band kara lagte rogatle biyane aahe

  • @javedsayyed1273
    @javedsayyed1273 День назад

    Vidyapeeth ne jababdari ghyayla pahije

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      भाऊ आपल्या शेतकऱ्यांचे एकी नाही

  • @sonajihiwale3025
    @sonajihiwale3025 День назад

    मोनोसिल आसे फेट माराल चालेल का सर

  • @NareshSugandhe
    @NareshSugandhe День назад

    Hi

  • @NareshSugandhe
    @NareshSugandhe День назад

    Tisarya. Phavarni. Mad he. Salphar. Kiti. Vaparave

  • @NareshSugandhe
    @NareshSugandhe День назад

    Hi

  • @GajananDumhare-oi7fn
    @GajananDumhare-oi7fn День назад

    दिनेश भाऊ. माझी कापसी वाढत नाही.मावा खूप आहे.१५/६/२०२४ ची लावग्न आहे.दुसरे खत झाले तिसरी फोरणी झाली.

    • @amrutpattarn
      @amrutpattarn День назад

      व्हाट्सअप ला मला फोटो टाका आणि कॉल करा 8788676672

  • @ravishrirao3333
    @ravishrirao3333 2 дня назад

    ऑरगॅनिक मारून जमेल ताक गाईचे फवारून पहा